आमच्या बद्दल

नांदगाव मधले पहिले शुद्ध शाकाहारी जेवण व नास्ता मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आश्रय व्हेज रेस्टॉरंट. हे रेस्टॉरंट २०१५ साली चालू करण्यात आले आता ह्या रेस्टॉरंट ला ४ वर्ष पूर्ण झाले आहे. ह्याचे मालक श्री.सुमित यशवंत गायकवाड ह्यांनी नाशिक येथील महात्मा गांधी इन्टिट्यूट च्या hotel management कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले आणि काही वर्ष Gateway Hotel नाशिक इथे जॉब केला. नंतर त्यांच्या मनात असा विचार आला कि आपण आपला स्वतःचा व्यवसाय म्हणजेच रेस्टॉरंट चालू करूया मग त्यांनी हे रेस्टॉरंट म्हणजेच आश्रय व्हेज रेस्टॉरंट चालू केले.

श्री. सुमित यशवंत गायकवाड

Bsc in Hospitality and tourism studies , diploma in hotel management and catering technology